Type Here to Get Search Results !

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 'डिप्लोमा इंजिनीयर' पदांची भरती..

जागा -

डिप्लोमा इंजिनीअर - 30 जागा
मेकॅनिकल - 14 जागा
विद्युत - 10 जागा
कंट्रोल आणि इंस्ट्रुमेंटेशन - 6 जागा

शैक्षणिक पात्रता - 70% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा - 9 मे 2018 रोजी 25 वर्षे

ऑनलाइन कल चाचणी - जुलै 2018

ऑनलाईन तांत्रिक चाचणी - ऑगस्ट 3 रा / 4 था आठवडा

ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेची - 4 जून 2018

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments