Type Here to Get Search Results !

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती

 सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट - 50 जागा
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए
वयोमर्यादा - 31 जुलै 2018 रोजी 20 ते 30 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2wwzLIv

· ट्रेझरी डीलर (घरगुती) - 3 जागा
शैक्षणिक पात्रता - एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि 3/4 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - 31 जुलै 2018 रोजी 23 ते 40 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत)

· ट्रेझरी डीलर (फॉरेक्स) - 3 जागा
शैक्षणिक पात्रता - एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि 3/4 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - 31 जुलै 2018 रोजी 23 ते 40 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत)

· इकॉनोमिस्ट (स्केल चौथा) - 1 जागा

शैक्षणिक पात्रता - पीएचडी (इकॉनॉमिक्स) आणि 6 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा - 31 जुलै 2018 रोजी 28 ते 30 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

· इकॉनोमिस्ट (स्केल II) - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - इकोमॉमिक्स पदव्युत्तर पदवी 2 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - 31 जुलै 2018 रोजी 23 ते 33 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

· व्यवस्थापक (कोस्टिंग) - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - आयसीडब्ल्यूए / एमए (इकॉनमिक्स) आणि 2 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - 31 जुलै 2018 रोजी 23 ते 33 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला - 23 सप्टेंबर 2018

· अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख - 3 ऑक्टोबर 2018

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता -
The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra Lokmangal 1501, Shivaji Nagar Pune-411005
 
· अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PlvUFc

· ऑनलाईन अर्ज - https://bit.ly/2tqqPW6