Type Here to Get Search Results !

इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये 'अप्रेन्टिस'ची भरती

· फिटर - 210 जागा
· वेल्डर (जी अँड ई) - 115 जागा
· टर्नर - 28 जागा
· मशीनीस्ट - 28 जागा
· इलेक्ट्रीशियन - 40 जागा
· मेकॅनिक मोटार वाहन - 15 जागा
· डिझेल मेकॅनिक - 15 जागा
· ड्राफ्टस्मन (मेकॅनिकल) - 15 जागा
· प्रोग्रॅम्स आणि सिस्टम अॅडमिन असिस्टंट - 40 जागा
· कारपेंटर - 10 जागा
-प्लंबर - 10 जागा
· एमएलटी पायथलॉजी - 3 जागा


शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित व्यापार मध्ये ITI

वयोम्यादा - 13 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 27 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला - 13 सप्टेंबर 2018

· अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2oDR4Dp
· ऑनलाईन अर्ज - https://bit.ly/2ML6t36