पदनाम - सहाय्यक रासायनिक विश्लेषक (गट-ब)पद - 5 9शैक्षणिक अर्हता - विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणी मान्यताप्राप्त विद्यापीठात पदवी पदवी व संबंधित काम किमान 3 वर्षे अनुभव आवश्यक
वयोमर्यादा - 65 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ऑक्टोबर 2018
अर्ज अर्ज पाठविण्याची पत्ता - संचालक, न्यायशास्त्रीय शास्त्र प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठ जवळ) सांताक्रुज (पूर्व), मुंबई - 400 0 9 8
अधिक माहितीसाठी - दै. लोकसत्ताचा दिनांक 15 सप्टेंबर 2018 अंक पहा