• ऑपरेटर ट्रेन - 50 जागा
शैक्षणिक पात्रता - 50% गुणविशेष बीएससी (रसायनशास्त्र) किंवा रासायनिक अभियांत्रिकी / तंत्रज्ञान डिप्लोमा
वयोमर्यादा - 1 जून 2018 रोजी 27 वर्षे (इतर मागास उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 14 जुलै 2018
• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2lDbkDo
• ऑनलाईन अर्ज - https://bit.ly/2tIeBoH