Type Here to Get Search Results !

गोवा नेव्हल एरिया हेडक्वार्टरमध्ये 'ड्रायव्हर' पदांचा भरती


• सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर - 24 जागा

शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, वाहक चालक परवाना आणि 2 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - 18 ते 25 वर्षे (इतर मागास उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 जुलै 2018

• अधिक माहितीसाठी - https://goo.gl/oXAjBZ

• ऑनलाईन अर्ज - https://bit.ly/2IPHcEq

Post a Comment

0 Comments