कॉन्स्टेबल्स- पुरुष - ४४०३ आणि महिलांसाठी ४२१६ जागा
शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
शारीरिक पात्रता
उंची-
खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी
पुरुषांकरिता - १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.
अनुसूचित जाती-जमातीसाठी
पुरुषांकरिता - १६० सें.मी. तर महिलांकरिता - १५३ सें.मी
गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी
पुरुषांकरिता - १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी
छाती (फक्त पुरुषांकरिता)
खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी -
न फुगविता - ८० सें.मी फुगवून - ८५ सें.मी
अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता - ७६.२ सें.मी फुगवून - ८१.२ सें.मी
अर्ज कसा कराल?
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात - १ जून सकाळी १० वाजेपासून
अर्ज करण्याची अंतिम मुदत - ३० जून २०१८
अर्ज करण्यासाठी खलील लिंक वरती क्लिक करा .
लिंक येथे आहे

 
