Type Here to Get Search Results !

मुंबई उच्च न्यायालय स्वीय सहाय्यक पद भरती


पदनाम - स्वीय सहाय्यकएकूण पदवी - 99मुंबई उच्च न्यायालय आस्थापनेवर पदसंख्या - 68 


नागपूर खंडपीठाचे आस्थापनेवर - 25
पदसंख्या

 अरांगाबाद खंडपीठाचे आस्थापनेवर - 6 पदसंख्या
 वयोमर्यादा - 38 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी, किंवा लघुलेखन अनुभवऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2018सविस्तर माहितीसाठी - https://goo.gl/L1fbsqऑनलाइन अर्ज - https://goo.gl/rCczm8