
• सायंटिफिक ऑफिसर / तांत्रिक अधिकारी (जी / एफ)
वयोमर्यादा - 31 ऑक्टोबर 2018 रोजी कमाल 50 वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)
• सायंटिफिक ऑफिसर / तांत्रिक अधिकारी (ई)
वयोमर्यादा - 31 ऑक्टोबर 2018 रोजी कमाल 45 वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)
• सायंटिफिक ऑफिसर / तांत्रिक अधिकारी (डी)
वयोमर्यादा - 31 ऑक्टोबर 2018 रोजी कमाल 40 वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)
• सायंटिफिक ऑफिसर (सी) - 12
शैक्षणिक पात्रता - बीटेक / बीईई (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / केमिकल / न्यूक्लीअर / सिविल (जिओ-टेक्निकल) / इंस्ट्रुमेंटेशन व कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम.टेक / एमई किंवा पीएचडी आणि अनुभव आवश्यक
वयोमर्यादा - 31 ऑक्टोबर 2018 रोजी कमाल 35 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2018
• ऑनलाइन अर्ज - https://bit.ly/2DVq78E