Type Here to Get Search Results !

कॅनरा बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ८०० जागा

कॅनरा बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ८०० जागा

प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ८०० जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (६०% गुणांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५५% आवश्यक)


वायोमार्यदा – उमेदवाराचे वय १ ऑक्टोबर २०१८ रोजी २० ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७०८/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ११८/- रुपये आहे.
परीक्षा – २३ डिसेंबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments