महाराष्ट्र वन विकास महामंडळात ‘लिपिक-टंकलेखक’ भरती
• लिपिक-टंकलेखक - ६६ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.कॉम (अकाऊंटंसी विषयासह उत्तीर्ण), इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस - सीआयटी किंवा समतुल्य
वयोमर्यादा - १ डिसेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ डिसेंबर २०१८
अधिक माहितीसाठी - http://turboagram.com/5awc
ऑनलाईन अर्जासाठी -http://turboagram.com/5axF
