Type Here to Get Search Results !

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये १५० जागांसाठी भरती

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये १५० जागांसाठी भरती

• अकाउंट्स अप्रेन्टिस - १५० जागा (महाराष्ट्र १९ जागा)

शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.कॉम व भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने प्रदान केलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेची इंटरमीडिएट लेव्हल असणे आवश्यक आहे किंवा ICWAI किंवा एमबीए (फायनान्स) किंवा ६०% गुणांसह एम.कॉम

वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• परीक्षा (Online) - डिसेंबर २०१८/ जानेवारी २०१९

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ नोव्हेंबर २०१८

• अधिक माहितीसाठी - Link
• ऑनलाईन अर्जासाठी - Link

Post a Comment

0 Comments