न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती
• डेप्युटी मॅनेजर (HR) - २९ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, एमबीए किंवा एमए (Personnel Management & Industrial Relations) किंवा समतुल्य
वयोमर्यादा - १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• डेप्युटी मॅनेजर (F & A) - ३३ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, सीए/आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा समतुल्य
वयोमर्यादा - १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• डेप्युटी मॅनेजर (C&MM) - १८ जागा
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, ६०% गुणांसह एमबीए
वयोमर्यादा - १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• डेप्युटी मॅनेजर (लीगल) - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह विधी (Law) पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर - ५ जागा
शैक्षणिक पात्रता - हिंदी/इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदवी व ट्रांसलेटर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - १९ डिसेंबर २०१८ रोजी २८ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १९ डिसेंबर २०१८
अधिक माहितीसाठी - http://turboagram.com/B8VR
ऑनलाईन अर्जासाठी -http://turboagram.com/B8Xh