Type Here to Get Search Results !

पोलीस भरती २०१८ – २०१९ लवकरच

पोलीस भरती २०१८ – २०१९ लवकरच सुरु होणार आहे. या भरती अंतर्गत भरपूर जागा निघणार आहेत. सध्या मुख्यमंत्र्यानी ७२००० जागांच्या भरतीला हिरवा कंदील दिला आहे. या संदर्भात नवीन माहिती लवकरच आम्ही प्रकाशित करू.

पोलीस भरती बद्दल अद्यावत अपडेट लवकरच उपलब्ध होणार आहे, या संदर्भात नवीन माहिती लवकरच www.mahajobnews.blogspot.com वर प्रकाशित होणार आहे…

मित्रांनो आता मराठा आरक्षणचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत असून, या प्रश्नामुळे लांबणीवर पडलेल्या भरती प्रक्रियांचा रस्ता सुद्धा मोकळा होणार आहे, या मुळे पोलीस भरती २०१८-२०१९ ची जाहिरात लवकरच डिसेंबर २०१८ मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. या मुळे सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि फिजिकलच्या तयारीचा उत्साह वाढला आहे. आताच माननीय मुख्यमंत्रांनी दिलेल्या विधानावरून हे संकेत स्पष्ट आहे. या संदर्भात पूर्ण माहिती आणि अपडेट्स आम्ही वेळोवेळी प्रकाशित करूच. धन्यवाद…

Post a Comment

0 Comments