Type Here to Get Search Results !

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती

• लीगल - २०

शैक्षणिक पात्रता - विधी पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २८ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• लीगल - ४० जागा

शैक्षणिक पात्रता - विधी पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३२ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस - सेल्स - १५० जागा 

शैक्षणिक पात्रता - मार्केटिंग/सेल्स /रिटेल मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस - ऑपरेशन्स - ७०० जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस - सेल्स - १ जागा

शैक्षणिक पात्रता - मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस - ऑपरेशन्स - २

शैक्षणिक पात्रता - मार्केटिंग/सेल्स /रिटेल पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर व बँकिंग /फायनान्स डिप्लोमा किंवा समतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ डिसेंबर २०१८

• अधिक माहितीसाठी - http://turboagram.com/B9oo

• ऑनलाईन अर्जासाठी - http://turboagram.com/B9pN

Post a Comment

0 Comments