Type Here to Get Search Results !

२०१९ सर्व नौकरी जाहीराती

https://www.mahajobnews.blogspot.com


राज्यात मेगा भरती; कृषी सेवकांची १४१६ पदे

• पदाचे नाव :- कृषी सेवक

अमरावती विभाग २७९ जागा, औरंगाबाद विभाग ११२ जागा, कोल्हापुर विभाग ९७ जागा, लातूर विभाग १६९ जागा, नागपूर विभाग २४९ जागा, नाशिक विभाग ७२ जागा, पुणे विभाग ३१४ जागा आणि ठाणे विभाग १२४ जागा

• शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

• वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९

अधिक माहिती व ऑनलाईन अर्जाकरिता :- www.mahapariksha.gov.in

सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्याची ४०५ पदे

• पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित)

• शैक्षणिक पात्रता – तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा तिच्याशी समतूल्य धारण केलेली अर्हता

• वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९

अधिक माहिती व ऑनलाईन अर्जाकरिता :- www.mahapariksha.gov.in


भारतीय रेल्वेत १४०३३ जागांची मेगा भरती

• ज्युनिअर इंजिनिअर : १३०३४ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.

• डेपो मटेरियल सुपरीटेंडंट : ४५६ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.

• ज्युनिअर इंजिनिअर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) : ४९ जागा
शैक्षणिक पात्रता : पीजीडीसीए /बी.एस्सी, (कॉम्प्युटर सायन्स)/बीसीए/बी.टेक (आयटी)/ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स)/ डीओईएसीसी‘’बी लेवल कोर्स

• केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट : ४९४ जागा
शैक्षणिक पात्रता : ४५% गुणांसह बी.एस्सी (फिजिक्स ॲण्ड केमिस्ट्री)

वयोमर्यादा : १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३३ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४० वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३८ वर्षे) 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०१९

अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी :https://bit.ly/2EX6Q6g 

 

इस्त्रो मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता पदाची भरती (१७ पदे)

पदाचे नाव :- शास्त्रज्ञ/अभियंता SC

शैक्षणिक पात्रता :- सिव्हील, इलेक्ट्रीकल, मेकेनिकल (रेफ्रीजरेशन आणि एअर कंडिशनिंग), आर्किटेक्चर आदी अभियांत्रिकी/ बीटेक मधील पदवी प्रथम दर्जा (६५ टक्के)सह उत्तीर्ण किंवा सीजीपीए ६.८४/१०

कमाल वयोमर्यादा :- १५ जानेवारी २०१९ रोजी ३५ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४० वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी ३८ वर्षे) 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जानेवारी २०१९ 

अधिक माहितीसाठी :- https://goo.gl/4oPR2Z

ऑनलाईन अर्जासाठी :-https://goo.gl/3nveo7



मत्स्यव्यवसाय विभाग

पदाचे नाव :- सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी (७९ पदे)

शैक्षणिक पात्रता :- द्वितीय श्रेणीतील मत्सविज्ञान विषयाची पदवी

कमाल वयोमर्यादा :- १९ जानेवारी २०१९ रोजी ३८ ते ४३ वर्षे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २१ जानेवारी २०१९ 

अधिक माहितीसाठी :-https://goo.gl/wXRkPt

ऑनलाईन अर्जासाठी :-https://goo.gl/yZC6A3


आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद

पदाचे नाव :- जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट ब अराजपत्रित २८२ पदे

शैक्षणिक पात्रता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (कालावधी ३ वर्ष) किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून / महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाची पदविका (कालावधी ३ वर्ष)

कमाल वयोमर्यादा :- २५ डिसेंबर २०१८ रोजी ३८ ते ४३ वर्षे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जानेवारी २०१९ 

अधिक माहितीसाठी :- https://goo.gl/9Ljv3H

ऑनलाईन अर्जासाठी :-https://goo.gl/yZC6A3


महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात मेगा भरती

• प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)
नागपूर - ३९
नाशिक - ३०७ 
ठाणे - १८७

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड, TET/CTET

• प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
नागपूर - १
नाशिक - ६ 
ठाणे – ६

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण, डी.एड / डीटी.एड(इंग्रजी माध्यम), TET/CTET

• माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम)
अमरावती - ६७
नागपूर - २७
नाशिक - १७७ 
ठाणे - ५९

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड

• माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
नागपूर - २
नाशिक - ९ 
ठाणे - ४
शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदवीधर, बीए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (इंग्रजी माध्यम)

• कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक)
अमरावती - १८
नागपूर - १३
नाशिक - १०७ 
ठाणे - ६१
शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी, एमए.बी.एड / एम.एस्सी बी.एड

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

• गृहपाल (स्री/पुरुष)
अमरावती - १
नागपूर - २१
नाशिक - २१ 
ठाणे - ३५

शैक्षणिक पात्रता - समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.

• अधीक्षक (स्री/पुरुष)
अमरावती - ३
नागपूर - १०
नाशिक - ११२ 
ठाणे - २९

शैक्षणिक पात्रता - समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.

• ग्रंथपाल
अमरावती - ६
नागपूर - ७
नाशिक - २१ 
ठाणे - १५
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय शास्त्र पदवी

• प्रयोगशाळा सहायक
नागपूर - ५
नाशिक - ५ 
ठाणे - १४
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ८ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/1IBkPoA

ऑनलाईन अर्जासाठी -https://bit.ly/2s6DMz1


भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती

• बँक एक्झामिनर/सुपरवायजरी मॅनेजर - २० जागा

शैक्षणिक पात्रता - अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव

• ॲनालिस्ट - १० जागा

शैक्षणिक पात्रता - अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए / PGDBA / PGPM / PGDM किंवा पदव्युत्तर पदवी (गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थशास्त्र / गणिती सांख्यिकी / मात्रात्मक अर्थशास्त्र / मात्रात्मक वित्त) आणि ५ वर्षाचा अनुभव

• अकाऊंट्स स्पेशालिस्ट - ५ जागा

शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदव्युत्तर पदवी / MBA / PGDBA / PGPM / PGDM आणि ५ वर्षाचा अनुभव

• आयटी एक्झामिनर / आयटी ॲनालिस्ट/ आयटी ऑडिटर - १० जागा 
• सिस्टम ॲडमीन - ७ जागा
• प्रोजेक्ट ॲडमीन - ३ जागा
• नेटवर्क ॲडमीन - ३ जागा
• वेब डिझायनर - १ जागा

शैक्षणिक पात्रता - बी.ई / बी.टेक / एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) / एमसीए आणि ५ वर्षाचा अनुभव

• वर्तणूक शास्त्रज्ञ - १ जागा 

शैक्षणिक पात्रता - सोशल सायन्स / मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी, नैसर्गिक भाषा प्रक्रियेतील(NLP)प्रमाणपत्र/ डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव

• लिगल स्पेशालिस्ट - १ जागा
• शैक्षणिक पात्रता - विधी पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ डिसेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ८ जानेवारी २०१९ 

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2QJ84Zk

ऑनलाईन अर्जासाठी -https://bit.ly/2EIcHMK

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती

• लिपिक - २ जागा
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक 

• ट्रेडसमन (बी) - (एसी मेकॅनिक) - १ जागा

• ट्रेडसमन (बी) - (सिव्हील ड्राफ्टसमन) - १ जागा

• ट्रेडसमन (बी) - (इलेक्ट्रीकल) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण

• कार्य सहायक - (प्लंबर) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - आय.टी.आय उत्तीर्ण (प्लंबिंग ट्रेड)

• कार्य सहायक - (इलेक्ट्रीकल) - २ जागा

शैक्षणिक पात्रता - आय.टी.आय उत्तीर्ण (इलेक्ट्रीकल ट्रेड)

• लिपिक प्रशिक्षणार्थी - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक 

वयोमर्यादा - २८ वर्षे

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जानेवारी २०१९

• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2QYiQu5

• ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2Hat5SU


इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे विविध पदांची भरती

• वेलफेअर ऑफिसर - १ जागा

शैक्षणिक पात्रता - पदवी किंवा पदविका, कोणत्याही कारखान्यात कल्याण अधिकारी यांची नेमणूक करण्यासाठी संचालक, औद्योगिक, सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र, मुंबई यांनी तयार केलेल्या यादीमध्ये नामांकित आणि २ वर्षाचा अनुभव 

• सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन-प्रिंटिंग) - २० जागा

शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयोमर्यादा - १४ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा - फेब्रुवारी/मार्च २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी -https://bit.ly/2PHX0Ge

ऑनलाईन अर्जासाठी https://bit.ly/2A3IROI


भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘वरिष्ठ सहायक’ पदांची भरती

• वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) - २६ जागा

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PLn97q

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2PCeRP3


केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडू भरती

• शिपाई (कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) - ३३९ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता

• हवालदार (हेड कॉन्स्टेबल) GD (पुरुष/महिला) - २० जागा

शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप समतुल्य मध्ये प्रतिनिधित्व किंवा संबंधित क्रीडा पात्रता

वयोमर्यादा - १३ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २३ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

अर्ज पाठविण्याचा पत्ता - The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072

अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख - १३ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी https://bit.ly/2R0l8bU

अधिकृत वेबसाईट - https://bit.ly/2S5hfzX

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये भरती

· मॅनेजमेंट ट्रेनी (टेलिकॉम ऑपरेशन्स) - १५० जागा

शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.ई /बी.टेक (टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर / IT, इलेक्ट्रिकल) एमबीए किंवा एम.टेक 

वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन मूल्यांकन प्रक्रिया - १७ मार्च २०१९ पासून

· ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २६ डिसेंबर २०१८

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ जानेवारी २०१९

· अधिक माहितीसाठी -https://bit.ly/2EtiQMQ

· ऑनलाईन अर्जासाठी -https://bit.ly/1StkScE

  


पश्चिम रेल्वेत ‘ॲप्रेन्टिस’ भरती

अॅप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) - ३५५३ जागा

• फिटर 
• वेल्डर 
• टर्नर 
• मशिनिस्ट 
• कारपेंटर 
• पेंटर (जनरल) 
• मेकॅनिक (डिझेल) 
• मेकॅनिक (मोटार वाहन) 
COPA PASSA
• इलेक्ट्रिशिअन
• इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
• वायरमन
• मेकॅनिक Reff. & AC
• मेकॅनिक LT & केबल
• पाईप फिटर
• प्लंबर
• ड्राफ्ट्समन (सिव्हिल)

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)

वयोमर्यादा - ९ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ९ जानेवारी २०१९

अधिक माहितीसाठी -https://bit.ly/2B9MRgy

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2RSy5lv


महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात ‘शिक्षक’ भरती

• प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) - ३०७ जागा
• प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) - ६ जागा
• माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) - १७७ जागा
• माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) - ९ जागा
• कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक - १०७ जागा

शैक्षणिक पात्रता - डी.एड /बीए.बी.एड /बी.एस्सी बी.एड (इंग्रजी/मराठी)

वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - १२ डिसेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०१९

अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/2W64wC

                           संपर्क 

www.mahajobnews.blogspot.com

          sahaneankush@gmail.com

     Whatsapp Number-9823774997

mahajobnews

              

                  नुतन वर्षाच्या मनपुर्वक शुभेच्छा.

’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महाजाँबन्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.