पदाचे नाव: चालक आणि वाहक
अहमदनगर - 56 पद
सातारा - 514 पद
सांगली - 761 पद
कोल्हापूर - 383 पद
नागपूर - 865 पद
चंद्रपूर - 170 पद
भंडारा - 407 पद
गडचिरोली - 182 पद
वर्धा - 268 पद
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना आणि आरटीओचा चालक बिल्ला / वाहक बिल्ला
शारीरिक पात्रता: उंची किमान 160 सें.मी. आणि कमाल 180 सेंमी, दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे, रंगअंडेलेपणा किंवा राधांधलेपणा हे दोष असल्यास अप्रात्र.
चालक पदासाठी अनुभव: 03 वर्षे