Type Here to Get Search Results !

तलाठी संवर्गातील १५४३ पदे

अमरावती - ७९ पदे
वाशिम - २२ पदे
बुलडाणा - ४९ पदे
भंडारा - २२ पदे
वर्धा - ४४ पदे
गोंदिया - २९ पदे
चंद्रपूर - ४३
पुणे - ८९ पदे
सोलापूर - ८४ पदे
सातारा - ११४ पदे
कोल्हापूर - ६७ पदे
सांगली - ४५ पदे
सिंधुदुर्ग - ४२ पदे
ठाणे - २३ पदे
रत्नागिरी - ९४ पदे
नाशिक - ८३ पदे
धुळे - ५० पदे
जळगाव - ९९ पदे
नंदूरबार - ४४ पदे
अहमदनगर - ८४ पदे
औरंगाबाद - ५६ पदे
बीड - ६६ पदे
उस्मानाबाद - ४५ पदे
जालना - २७ पदे
परभणी - २७ पदे
लातूर - २९ पदे
नांदेड - ६२ पदे
हिंगोली - २५ पदे

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी किंवा तत्सम अर्हता धारण केलेली असावी

अर्ज सुरु होण्याची तारीख – १ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०१९

अर्ज भरण्याची कायजपद्धती आणि सुचना

Post a Comment

0 Comments