Type Here to Get Search Results !

सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर उपसंचालक मंडळात विविध पदांच्या ७६१ जागा

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-४१जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.

प्रयोगशाळा सहायक-१९ जागा
शैक्षणिक पात्रता-१२ वी विज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमधील पदविका

क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी-३८ जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान पदवी किंवा क्ष किरण तंत्रज्ञ उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, क्ष किरण सहायक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाचा पाच वर्षांचा अनुभव

रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी-१२ जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.

औषधनिर्माण अधिकारी-३८ जागा
शैक्षणिक पात्रता-१२ वी आणि डी.फार्मचे प्रमाणपत्र

आहारतज्ज्ञ-०७ जागा
शैक्षणिक पात्रता- गृह शास्त्रातील बी.एससी. पदवी

ईसीजी तंत्रज्ञ-०५ जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान शाखेची पदवी किंवा समतूल्य पदवी

दंतयांत्रिकी-०४जागा
शैक्षणिक पात्रता-१० वी, डेंटल मेकॅनिक कोर्स

अधिपरिचारिका-५३२ जागा
शैक्षणिक पात्रता- सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण पदविका किंवा बी.एससी. नर्सिंग

दूरध्वनीचालक-०५ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता यावे.

वाहनचालक-२० जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, जड वाहन परवाना किंवा कार, जीप परवाना, तीन वर्षांचा अनुभव

शिंपी-०६ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.

नळ कारागीर-०३ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव

सुतार-०४ जागा
शैक्षणिक पात्रता- सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र

वॉर्डन- ०३ जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान किंवा कला पदवी

अभिलेखापाल-०१ जागा
शैक्षणिक पात्रता- पदवी, लायब्ररी सायन्समधील पदविका, मराठी आणि परदेशीय भाषेचे ज्ञान, ग्रंथालय कामाचा अनुभव.

दंतआरोग्यक-०२ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, डेंटल हायजेनिस्ट परीक्षा उत्तीर्ण.

वीजतंत्री-०३ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, वीजतंत्री प्रशिक्षण पूर्ण.

वरिष्ठ लिपिक-१८ जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी.


ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z 

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw


Post a Comment

0 Comments