Type Here to Get Search Results !

आरोग्य सहसंचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) मध्ये अवैद्यकीय सहायक पदाच्या ३६ जागा



अवैद्यकीय सहायक गट-क (३६ जागा)
शैक्षणिक पात्रता- १० वी, अनुभवासह कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्रातील चार महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw

Post a Comment

0 Comments