नेत्रचिकित्सा अधिकारी गट-क (१२३ जागा)
शैक्षणिक पात्रता- ऑप्टोमेट्रीमधील पदवी किंवा क्लिनिकल ऑप्टोमेट्रीमधील पदवी.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2IzcP3Z
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw