Type Here to Get Search Results !

राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

_________________________________________________________________________________
राज्यातील लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही कायम राहणार आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. हे युद्ध आहे, ते आपण जिंकूच, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
_________________________________________________________________________________





राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घो...
मुंबई: राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा आज, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. हा लॉकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू, असा धीरही त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला.



Post a Comment

0 Comments