Type Here to Get Search Results !

आता आपण देखील बनू शकता JIO चे बॅलन्स विक्रेते अगदी मोफत


आता आपण देखील बनू शकता jio चे बॅलन्स विक्रेते कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही ,कसे तर जाणून घ्या काय असेल आपला फायदा 

नमस्कार मित्रानो आपले स्वागत करतो मी आपल्या महा जॉब न्युज या साईट वर ,मित्रानो जिओ ने आपल्या ग्राहकांना या संचारबंदी मध्ये बॅलन्स टाकायला काही अडचण नको म्हणून एक अत्यंत महत्वाची एक गोष्ट केली आहे ती म्हणजे , आता ज्या व्यक्ती कडे जिओ चे सिम आहे अशी व्यक्ती स्वतःला आणि इतरांना देखी बॅलन्स टाकू शकतो , या मध्ये आपणाला जास्त काही करण्याची गरज नाही , आपल्याला फक्त एक अँप डाउनलोड करायचे आहे आणि आपल्या जिओ च्या नंबर ने रजिस्टर करायचे आहे रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला किती बॅलन्स घायचा आहे ती रक्कम टाकून पुढे जायचे आहे , बस काही महत्वाची माहिती भरायची आहे आणि मग आपण स्वतःला आणि इतरांना पण तुम्ही बॅलन्स टाकू शकता , चला तर जाणून घेऊ सविस्तर या बद्दल काय आहे अँप चे नाव :- मित्रानो या अँप चे नाव जिओ पॉज लाईट (......)असे आहे आपण हे गूगल प्ले स्टोर वरतून डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्या नंतर आपणाला आपला ई-मेल आणि जिओ चा मोबाईल नंबर टाकायचा आहे ,त्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो टाकून पुढे जाल त्या नंतर आपल्याला एक पिन सेट करायचा आहे जो अत्यंत महत्वाचा असेल (४ अंकी - जसा आपण गूगल पे किंवा फोन पे साठी वापरतो )त्या नंतर तुम्ही या मध्ये सहभागी झाले असा मेसेज येईल त्या नंतर आपल्याला लोड मनी असा मुख पृष्ठावर पर्याय दिसेल त्या वर क्लीक करून तुम्हाला रक्कम निवडायची आहे , उदा . ५०० , १००० , २००० आणि पुढे जायचे आहे , पुढे तुम्हाला आपल्या गूगल पे किंवा फोन पे varun या मध्ये रक्कम ऍड करायची आहे .रक्कम ऍड झाल्या नंतर तुम्ही इतरांना आणि स्वतःला देखी रिचार्जे करू शकता .  
काय असेल यामध्ये आपला फायदा :- मित्रानो या मध्ये तुम्हाला ४ % मार्जिन भेटणार आहे उदा .तुम्ही १००० चा बॅलन्स ऍड केला तर तुम्हाला एकूण १०४१.६६ रुपये भेटणार ,म्हणजे तुमची गुंतवणूक १००० आणि तुमचे ४ % मार्जिन म्हणजे ४१.६६ रुपये मित्रानो दिवस भरातून ४००० ते ५००० हजार बॅलन्स आरामात विकला जातो जर तुमचे संबंध जास्त घट्ट असतील तर हाच आकडा ९ ते १० हजार पर्यंत जाऊ शकतो , थोडासा विचार करून पहिले तर १००० मागे तुम्हाला ४१. ६६ रुपये मिळतात ,जर तुम्ही १०००० चा बॅलन्स विकला तर हिशोब काहीसा असा होईल रक्कम -१००० - नफा -४१.६६ रुपये रक्कम - २००० - नफा - ८३.३२ रुपये 
जर तुम्ही १०००० चा बॅलन्स विकला तर 
रक्कम - १०००० - नफा - ४१६ एका दिवसात ४१६ रुपये रोज आपण कमाऊ शकता .जर हा महिन्याचा हिशोब केला तर ४१६ * ३० = १२४९८ पेक्ष्या जास्त कुठलाही त्रास नाही , एका नौकरदार पेक्ष्या जास्त तुम्ही रक्कम कमाऊ शकता .
तर मग मित्रानो आहे ना सुवर्ण संधी जिओ सोबत काम करण्याची आणि बक्कळ नफा कमावण्याची . जर तुम्ही उत्सुक असाल तर कंमेंट मध्ये आपले नाव, गाव , आणि जिओ मोबाईल नंबर टाका आम्ही आपल्याला संपर्क करू .अँप इथून डाउनलोड करा 


JioPOS Lite






       
Tags

Post a Comment

1 Comments