शिपाई / हामाल - 160 जागा
शैक्षणिक पात्रता - 7 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा - 9 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे (अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट)
• ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 18 जून 2018
अधिक माहितीसाठी - https://goo.gl/cnW5b3
ऑनलाईन अर्ज - https://goo.gl/4PK3XE

 
