ज्युनियर ऑपरेटर ग्रेड I - 25 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्स्ट्रूमेंट मॅकेनिक / इलेक्ट्रीशियन / माशिनिस्ट / फायनर) आणि 1 वर्षाचा अनुभव
ज्युनियर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I - 33 जागा
शैक्षणिक पात्रता - 45% गुणांसह बारावी पास, वाहने चालक परवाना आणि 1 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - 18 ते 26 वर्षे (इतर मागास उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत)
• लिखित परीक्षा - 15 जुलै 2018
• ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 16 जून 2018
• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2MiwZgq
• ऑनलाईन अर्ज - https://bit.ly/2LGUEpw
ज्युनियर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I - 50 जागा
शैक्षणिक पात्रता - 45% गुणांसह बारावी पास, वाहने चालक परवाना आणि 1 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - 18 ते 26 वर्षे (इतर मागास उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत)
• लिखित परीक्षा - 5 ऑगस्ट 2018
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 जुलै 2018
• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2HBQBsr
• ऑनलाईन अर्ज - https://bit.ly/1P7kXnd