सायंटिस्ट 'बी' (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) - 19 जागा
शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (मेकॅनिकल) आणि गेट
वयोमर्यादा - 6 जुलै 2018 रोजी 28 वर्षे (इतर मागास उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 जुलै 2018
• अधिक माहितीसाठी - https://goo.gl/QF3gyw
• ऑनलाईन अर्ज - https://goo.gl/pYqW8b

 
