विशेष कार्य अधिकारी (स्थापत्य) - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - बीई / बी.टेक सिव्हल / सरकारी कार्यालयातील निवृत्त उप अभियंता (सेव्हल) / कार्यकारी अभियंता (सिव्हील)
वयोमर्यादा - 65 वर्षे
• विशेष कार्यकारी अधिकारी (क्रीडा) - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - क्रीडा क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका (एमपीडी) / भारतातील कोणत्याही विद्यापीठातील निवृत्त संचालक (क्रीडा)
वयोमर्यादा - 65 वर्षे
• आयसीटी इंजिनीअर - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - बी.ई / बी.टेक (कॉम्प्यूटर / आयटी / इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) / किमान 2 वर्षाचा अनुभव किंवा पदविका (कॉम्प्यूटर / आयटी) आणि 5 वर्षाचा अनुभव
• खेळ निर्देशक / प्रशिक्षक - 2 जागा
शैक्षणिक पात्रता - क्रीडा क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी (MPED) 55% आवश्यक / किमान 5 वर्षे अनुभव
वयोमर्यादा - 35 वर्षे
• अर्ज पाठविण्याचा मेल आयडी - pa2registrar@dbatu.ac.in
• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2M1ycrq

 
