• ऑफिसर ग्रेड बी (डीआर) जनरल - 127 जागा
शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह पदवी किंवा समकक्ष
• ऑफिसर ग्रेड बी (डीआर) डीआयपीआर - 22 जागा
शैक्षणिक पात्रता - 55% गुणांसह अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / संख्याशास्त्रीय अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकीकृत अर्थशास्त्र अभ्यासक्रम / पदव्युत्तर पदवी
• ऑफिसर ग्रेड बी (डीआर) DSIM - 17 जागा
शैक्षणिक पात्रता - 55% गुणांसह आयआयटी- खरगपूर / आयआयटी-बॉम्बे ऍप्लिकेशन स्टॅटिकटिक्स आणि इन्फॉर्मॅटिक्स / स्टॅटिओ / मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक / मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स / इकोमेट्रीक्स / स्टॅटिओ आणि माहितीशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा एम. किंवा पीजीडीबीए किंवा सममूल्य
वयोमर्यादा - 1 जुलै 2018 रोजी 21 ते 30 वर्षे (इतर मागास उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत)
परीक्षा (ऑनलाइन) - टप्पा -1 - 16 ऑगस्ट 2018, टप्पा -2 - 6/7 सप्टेंबर 2018
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक - 23 जुलै 2018
अधिक माहितीसाठी - https://goo.gl/1EUayq
ऑनलाईन अर्ज - https://goo.gl/ykyf2d