Type Here to Get Search Results !

भारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती



सिनियर अॅसिस्टंट (अकाउंट्स) - 2 जागा
शैक्षणिक पात्रता - बी.कॉम, कॉम्प्यूटर ट्रेनिंग कोर्स आणि 2 वर्षाचा अनुभव

सीनियर असिस्टंट (स्टेनो) - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, टाइपिंग 80/40 एसपी. आणि 2 वर्षाचा अनुभव

 असिस्टंट (कार्यालय) - 4 जागा
शैक्षणिक पात्रता - पदवीधर पदवी, टाइपिंग 40 एस.एम. आणि 2 वर्षाचा अनुभव

ज्युनियर असोशिंट (ड्रग्ज-सिव्हिल) - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (सिव्हिल ड्राफ्ट्समनशिप) आणि 2 वर्षाचा अनुभव

ज्युनियर अशिस्टंट (ड्रग-इलेक्ट) - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल व मॅकेनिक ड्रेजमनशिप) आणि 2 वर्षाचा अनुभव

ज्युनियर अशिस्टंट (एसीआर) - 1 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (एसी & रीफ) आणि 2 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - 31 मे 2018 रोजी 18 ते 40 वर्षे (इतर मागास उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला - 31 जुलै 2018

· अधिक माहितीसाठी - https://goo.gl/E8Zm3Z

· ऑनलाईन अर्ज - https://goo.gl/FEqvjy

Post a Comment

0 Comments