Type Here to Get Search Results !

भारतीय रिझर्व बँकेत 60 जागा भरणे



• फायनान्स -14 जागा-

शैक्षणिक पात्रता - 55% गुणांसह अर्थशास्त्र / वाणिज्य पदवी पदवी / एमबीए (वित्त) / पीजीडीएम आणि 3 वर्षाचा अनुभव

• डेटा अॅनालिटिक्स - 14 जागा-

 शैक्षणिक पात्रता - 55% गुण एमबीए (वित्त) / एम.स्थट आणि 3 वर्षाचा अनुभव
 • रिस्क मॉडेलिंग - 12 जागाशैक्षणिक पात्रता - 55% गुण एमबीए (वित्त) / एम.स्थट आणि 3 वर्षाचा अनुभव• फोरेन्सिक ऑडिट - 12 जागाशैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए आणि 3 वर्षाचा अनुभव

• प्रोफेशनल कॉपी एडीटिंग - 4 जागाशैक्षणिक पात्रता - 55% गुणांसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 3        वर्षाचा अनुभव 

• मानव संसाधन व्यवस्थापन - 4 जागा-
शैक्षणिक पात्रता - मानव संसाधन व्यवस्थापन / कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / श्रमिकेत पदव्युत्तर पदवी / पीजी डिप्लोमा आणि 3 वर्षाचा अनुभव

 वयोमर्यादा - 1 ऑगस्ट 2018 रोजी 24 ते 34 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे आणि अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)परीक्षा - 29 सप्टेंबर 2018ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2018 
अधिक माहितीसाठी - https://goo.gl/wZwdJp 
ऑनलाईन अर्ज - https://goo.gl/N9pk71

Post a Comment

0 Comments