Type Here to Get Search Results !

कोंकण रेल्वेत १०० जागांसाठी भरती

ट्रॅकमन - ५० जागा
असिस्टंट पॉइंट्समन - ३७ जागा
खलासी इलेक्ट्रिकल - २ जागा

खलासी S &T - ८ जागा
खलासी मेकॅनिकल - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ सप्टेंबर २०१८

• अधिक माहितीसाठी - https://goo.gl/bicF12
• ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/ZMQp3C

Post a Comment

0 Comments