.png)
• समन्वयक - 41 जागा
• शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण आणि एमएस-सीआयटी किंवा समतुल्य
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्षे (अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)
• वेतन श्रेणी - 5200-20200 ग्रेड पे 1 9 50
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 -27 सप्टेंबर 2018
• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PJYK26
• ऑनलाइन अर्ज - https://bit.ly/2xkeemS