• सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक / अधीक्षक- वर्ग 2
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी (वाणिज्य / कायदा / व्यवस्थापन पदवीधारकांना प्राधान्य) आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, सरकारी संस्था किंवा महामंडळ किंवा सरकारी उपक्रम किंवा स्थानिक संस्था किंवा शेड्यूल्ड बँकेत 03 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - 21 ते 27 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)
• वेतन श्रेणी - 44 9 00, पे बँड 9 300-34800, ग्रेड पे 4600
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑक्टोबर 2018
• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2xjTHPr
• ऑनलाइन अर्ज - https://bit.ly/2MInZQD