Type Here to Get Search Results !

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती


• डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) - 27 जागा

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, सशस्त्र दलाल किंवा पोलीस अधिकारी म्हणून कमीतकमी 5 वर्षे सेवा
वयोमर्यादा - 31 ऑगस्ट 2018 रोजी 28 ते 40 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

• फायर ऑफिसर - 21 जागा

शैक्षणिक पात्रता - बीई (फायर) किंवा बीटेक (सुरक्षा व अग्नि अभियांत्रिकी) किंवा बीटेक (अग्नि तंत्रज्ञान आणि सुरक्षा अभियांत्रिकी) किंवा बीएससी (फायर) किंवा समतुल्य आणि 5/10 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - 31 ऑगस्ट 2018 रोजी 35 ते 62 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 सप्टेंबर 2018

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2wYK1ZN

ऑनलाइन अर्ज - https://bit.ly/2wSYDK5