• सुरक्षा रक्षक (पुरुष) - 1000 जागा
• सुरक्षा रक्षक (महिला) - 500 जागा
शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता -
पुरुष - उंची - 170 से.मी., वजन - 60 किलो
छाती - 7 9 सेमी आणि फुगव 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त
शारीरिक चाचणी - 1600 मीटर धावणे
महिला - उंची - 160 से.मी., वजन - 45 किलो
शारीरिक चाचणी - 800 मीटर धावणे
वयोमर्यादा - 30 सप्टेंबर 2018 रोजी 18 ते 28 वर्षे
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2018
• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2Drs3WD
• ऑनलाइन अर्ज - https://bit.ly/2xz3ykq