Type Here to Get Search Results !

भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांची भरती

                                                    



• क्राफ्टस्मन (मेकॅनिकल) - 15 जागा
शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनियरिंग / तंत्रज्ञान डिप्लोमा आणि 5 वर्षाचा अनुभव

• क्राफ्टस्मन (इलेक्ट्रिकल) - 2 जागा
शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग / तंत्रज्ञान डिप्लोमा आणि 5 वर्षाचा अनुभव

• क्राफ्टस्मन (इंस्ट्रुमेंट) - 3 जागा
शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग / तंत्रज्ञान आणि 5 वर्षाचा अनुभव

• प्रोसेस टेक्निशयन - 5 जागा
शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह केमिकल इंजिनियरिंग / तंत्रज्ञान डिप्लोमा आणि 5 वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - 1 जानेवारी 201 9 रोजी 18 ते 30 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवार 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 2 9 सप्टेंबर 2018

• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2018

• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2IfUO6O

Post a Comment

0 Comments