.jpg)
• सिनीयर सेक्शन इंजिनिअर (इलेक्टिकल) - 10 जागा
शैक्षणिक पात्रता - बीई (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर) आणि गेट
• सिनीयर सेक्शन इंजिनिअर (सिव्हील) - 4 जागा
शैक्षणिक पात्रता - बीई (सिव्हील) आणि गेट
• सिनीयर सेक्शन इंजिनियर (एस अँड टी) - 11 जागा
शैक्षणिक पात्रता - बीई (ईसीई / सीएस / आयटी) किंवा एमएसी (इलेक्ट्रॉनिक्स) आणि गेट
• सिनीयर सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल) - 3 जागा
शैक्षणिक पात्रता - बीई (मेकॅनिकल / इंडस्ट्रियल / ऑटोमोबाइल / प्रोडक्शन) आणि गेट
वयोमर्यादा - 1 जानेवारी 201 9 रोजी 20 ते 35 वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना 5 वर्षे सवलत)
• ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑक्टोबर 2018
• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2xTAByP
• ऑनलाइन अर्ज - https://bit.ly/2DwGDf6