Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत ठाणे येथे विविध पदांची भरती

 प्रभाग समन्वयक (क्लस्टर को-ऑर्डीनेटर) - १७ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर, समाजकार्य, कृषी पदवीधर, तसेच ग्रामीण विकास/व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीधर

• प्रशासन व लेखा सहाय्यक -३ जागा

शैक्षणिक पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी, तसेच इंग्रजी ४० शप्रमि व मराठी ३० शप्रमि टंकलेखन, टॅली व एमएस-सीआयटी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक.

• डेटा एन्ट्री ऑपरेटर - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच इंग्रजी ४० शप्रमि व मराठी ३० शप्रमि टंकलेखन, टॅली व एमएस-सीआयटी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक.

• शिपाई - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ११ नोव्हेंबर २०१८

अधिक माहितीसाठी - Link

ऑनलाईन अर्जासाठी -Link

Post a Comment

0 Comments