• सहायक विधी अधिकारी - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी व विधी पदवी किंवा ५ वर्षे विधी पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव
• सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - ३ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.ई/एम.ई (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा एएमआयई सदस्य आणि ४ वर्षाचा अनुभव
• कार्यकारी अभियंता (दूरसंवाद) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स) आणि ७ वर्षाचा अनुभव
• कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - ७६ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.ई/एम.ई (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा एएमआयई सदस्य आणि १ वर्षाचा अनुभव
• संगणकीय प्रणालीकार - १ जागा
शैक्षणिक पात्रता - कॉम्प्युटर सायन्स/आयटी पदवी/एमसीए, SAP ग्लोबल प्रमाणपत्र आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ नोव्हेंबर २०१८
अधिक माहितीसाठी -   LINK
ऑनलाईन अर्जासाठी -  LINK

 
