.jpg)
भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘सुरक्षा रक्षक’ भरती
· सुरक्षा रक्षक - २७० जागा
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, योग्य लष्करी पार्श्वभूमी असलेले केवळ माजी सैनिक पात्र आहेत. उमेदवारांना सैन्यात शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा
वयोमर्यादा - १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· परीक्षा - डिसेंबर २०१८/ जानेवारी २०१९
· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० नोव्हेंबर २०१८
· अधिक माहितीसाठी -Link
· ऑनलाईन अर्जासाठी - Link

 
