Type Here to Get Search Results !

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘वाहनचालक’ भरती

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘वाहनचालक’ भरती

• वाहनचालक - १२ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, हलके वाहनचालक परवाना (LMV) आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ६ नोव्हेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ नोव्हेंबर २०१८

• अधिक माहितीसाठी - http://mondoagram.com/2FYH

• ऑनलाईन अर्जासाठी - http://mondoagram.com/2FYq

Post a Comment

0 Comments