शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.ई /बी.टेक (टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर / IT, इलेक्ट्रिकल) एमबीए किंवा एम.टेक
वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
· ऑनलाईन मूल्यांकन प्रक्रिया - १७ मार्च २०१९ पासून
· ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २६ डिसेंबर २०१८
· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ जानेवारी २०१९
· अधिक माहितीसाठी -http://deciomm.com/UCt