Type Here to Get Search Results !

भारतीय नौदलात मेगा भरती

भारतीय नौदलात मेगा भरती

• सेलर (SSR) ऑगस्ट २०१९ बॅच - २५०० जागा

शैक्षणिक पात्रता - गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा - जन्म १ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान

• अधिक माहितीसाठी -http://turboagram.com/B8iJ

• सेलर आर्टिफिशर अप्रेन्टिस (AA) ऑगस्ट २०१९ बॅच - ५०० जागा

शैक्षणिक पात्रता - गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा - जन्म १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००२ दरम्यान.

• अधिक माहितीसाठी -http://turboagram.com/B8jX

• सेलर (MR) ऑक्टोबर २०१९ बॅच - ४००

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा - जन्म १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान

• ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - १४ डिसेंबर २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० डिसेंबर २०१८

• अधिक माहितीसाठी -http://turboagram.com/B8l2

• ऑनलाईन अर्जासाठी -http://turboagram.com/B8lw

Post a Comment

0 Comments