• यंग प्रोफेशनल (फायनान्स) - ७० जागा
शैक्षणिक पात्रता - वाणिज्य / लेखातील पदवी किंवा आयसीडब्ल्यूएआय/एमबीए (फायनान्स)
वयोमर्यादा - ११ डिसेंबर २०१८ रोजी ३२ वर्षे
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ११ डिसेंबर २०१८
• अधिक माहितीसाठी - http://turboagram.com/B8Ot
• ऑनलाईन अर्जासाठी -http://turboagram.com/B8Pg
