Type Here to Get Search Results !

वन विभागात वनरक्षक पदाच्या एकूण ९०० जागा

पदाचे नाव : वनरक्षक

शैक्षणिक पात्रता : उमेदवार उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण असावा. तसेच अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांकरिता ५ वर्षे शिथिलक्षम)

शारीरिक पात्रता : पुरूष उमेदवार उंची १६३ सेंमी, (अनुसूचित जमातीतील उमेदवारास १५२.५ सेंमी) तर महिला उमेदवार उंची किमान १५० सेंमी (अनुसूचित जमाती उमेदवारास १४५). पुरुष उमेदवार छाती न फुगवता ७९ फुगवून ८४ सेंमी असावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३ फेब्रुवारी २०१९

अधिक माहितीसाठी : http://q.gs/EgYsR
ऑनलाईन अर्जाकरिता :http://q.gs/EgYsc

Post a Comment

0 Comments