Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-२०१९(५५५ जागा)



• सहायक कक्ष अधिकारी (गट-ब) (अराजपत्रित) (२४ पदे)
कमाल वयोमर्यादा :
 ०१ मे २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे)

• राज्य कर निरीक्षक (गट-ब) (अराजपत्रित) (३५ पदे)
कमाल वयोमर्यादा :
 ०१ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे)

• पोलीस उप निरीक्षक (गट-ब) (अराजपत्रित) (४९६ पदे)
कमाल वयोमर्यादा :
 ०१ मे २०१९ रोजी १९ ते ३१ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३६ वर्षे)

• शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य


• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २९ जानेवारी २०१९

• अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जाकरिता : 

http://q.gs/EgYrL

Post a Comment

0 Comments