Type Here to Get Search Results !

एन.आय.सी. मध्ये ४९५ विविध पदांची भरती


पदाचे नाव : सायंटिस्ट -बी (२८८ जागा)

शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक./एम. एस्सी./एम.ई. / एम.टेक. / एम.फिल. (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, संगणक विज्ञान, कम्युनिकेशन, संगणक आणि नेटवर्किंग सुरक्षा, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, माहितीशास्त्र, संगणक व्यवस्थापन, सायबर कायदा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन)

पदाचे नाव : सायंटिफिक / तांत्रिक सहायक-ए (२०७ जागा)

शैक्षणिक पात्रता : एम. एस्सी /एम.एस / एम.सी.ए/ बी.ई/बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन, संगणक विज्ञान, संगणक आणि नेटवर्किंग सुरक्षा, सॉफ्टवेअर सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, माहितीशास्त्र)

वयोमर्यादा : २६ मार्च २०२० रोजी ३० वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2w4Y7vx

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2SRtouW

Post a Comment

0 Comments