Type Here to Get Search Results !

भारतीय टपाल विभागात वाहनचालक पदाची भरती

पदाचे नाव : वाहन चालक (सामान्य श्रेणी) - १४ जागा

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण, जड आणि हलके वाहन चालक परवाना आणि अनुभव

वयोमर्यादा : ३० मार्च २०२० रोजी १८ ते २७ वर्षापर्यंत
                    (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० मार्च २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37U0Y87

Post a Comment

0 Comments