बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२०.
पदाचे नाव: सुरक्षा रक्षक.
रिक्त पदे: 320 पदे.
शैक्षणिक पात्रता: उमेदवार
किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा (मराठी विषय 100 गुणसह) .
नोकरी ठिकाण: मुंबई.
वेतन: 25,000/- रुपये.
आवेदन का तरीका: ऑनलाईन
(ई-मेल).
अंतिम तिथि: 28 एप्रिल 2020.
आवेदन पाठवण्याचा पत्ता: Click Now