Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२०

महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२०

Talathi Bharti 2020 – www. mahajobnews.blogspot.com


तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त:

शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात ३ हजार १६५ सजांची निर्मिती झाली आहे.
सन २०१६  ते २०१९ दरम्यानच्या चार वर्षांत ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पद भरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहे. परिमाणी, सात बारा उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे.
तीन वर्षांपासून पदभरती ठप्प
राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने 3 हजार 165 नवीन तलाठे सज्जे निर्माण केले आहेत. नव्या पदाच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. त्यात 3165 पदांना मंजुरी दिली. दरवर्षी 20 टक्केप्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र तीन वर्षांपासून पदभरती झालेली नाही.
राज्यातील तलाठी 
* तलाठी संख्या  : 12 हजार 636
* कार्यरत तलाठी  :  10 हजार 340
* रिक्त पदे : 2 हजार 296
दृष्टिक्षेपात आकडे
* नव्याने तयार झालेले सजे : 3 हजार 165
* नवीन सजेसाठी तलाठी पदे : 3 हजार 165
* नवीन मंडलाधिकारी पदे : 528
मंडलाधिकारी पदे
* एकूण पदे  : 2106
* रिक्त पदे :190
आम्ही वारंवार तलाठी पदाची भरती करावी अशी मागणी केली आहे. मात्र शासनाने भरती केलेली नाही. नवीन तयार केलेल्या सजांमधील तलाठी पदे दरवर्षी 20 टक्‍क्‍यांप्रमाणे भरणार असे आश्‍वासन दिले होते. मात्र पद भरतीचा कार्यक्रम रद्द झाला. आता महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही पुन्हा पदभरतीची मागणी करणार आहोत -ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.
 Talathi Bharti Notification, Advertisement Talathi Post, Online Application / Download Admit Cards / Exam Date & Schedule/ Result Talathi Recruitment all Latest updates will be published here in our Portal mahajobnews.blogspot.com

Talathi Bharti Advertisement 2020: तलाठी भरती संपूर्ण माहिती


Maharashtra Talathi Bharti 2020: Mahsul Vibhag Maharashtra (Maharashtra Revenue Department), Maharashtra published a new job notification for Talathi Posts. The recruitment is for total 1809 Vacancies. The willing candidates are informed to see the latest notification June 2020. Qualification required Any Graduate Degree Passed OR Computer / IT Course Like MS-CIT or Equivalent Or Knowledge of Marathi Language and More. Last Date of online application is Updated Soon. For More details of Mahsul Vibhag Maharashtra Recruitment 2020 Read Below.

Details of Mahsul Vibhag Maharashtra Talathi Recruitment 2020:-

  • Organization Name: Maharashtra Revenue Department (Mahsul Vibhag Maharashtra)
  • Posts Name: Talathi
  • Total Vacancy: 1809.
  • Job Location: Maharashtra
  • Starting Date of Apply: Updated Soon.
  • Last Date of Apply: Updated Soon.
  • Official Website: rfd.maharashtra.gov.in
Education Qualification For Talathi Bharti 2020: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ०३) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक ०४) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Age Limit: १८ वर्षे ते ३८ वर्षे. मागासवर्गीय / खेळाडू  – ०५ वर्षे सूट, प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त उमेदवार / अपंग – ०७ वर्षे सूट
Selection Process For Talathi Bharti 2020:
  • Written Exam.
How to Apply For Talathi Bharti 2020:
Interested & Eligible candidates can apply Online through the website mahapariksha.gov.in earlier than the due date.
Application Fees For Talathi Bharti 2020:
  • 500/- for Open Category
  • 350/- for Reserved / EBC Category
Important Dates For Talathi Bharti 2020:
Application starts online: Updated Soon.
Last Date of application is: Updated Soon.

Talathi Bharti Application Procedure 2020:

  • Fill Online Application in District Govt Portal.
  • (Keep soft Copy Passport Size Photo / Photo of Signature while Filling application).
  • Read the filled up application form and pay through Online banking, Debit Card, BHIM UPI etc form application fees.

What is the Eligibility Criteria to Apply Talathi Bharti 

  • Eligibility for the talathi is Graduation & for the post of Clerk / Typist is 10th Pass along with Msc.IT certificate.

How can I download Talathi Bharti Hallticket?

  • For admit card/hallticket visit Mahasarkar Portal and from there candidates can get direct link of Download Talathi hallticket 2020.
  • तलाठी भरती 2020 प्रवेशपत्र डाउनलोड करा- Click Here

When will the Talathi Bharti Exam be conducted? 

  • The exam will be conducted in June 2020.
Talathi Bharti 2020 Syllabus:
  • Syllabus for the post Talathi bharti is given here in PDF format.
  • तलाठी परीक्षा २०२० चा अभ्यासक्रम डाउनलोड करा- Click Here
Tags

Post a Comment

0 Comments